जनता दरबार
अणुशक्ती नगरसाठी जनता दरबार
शासकीय योजना, सरकारी कागदपत्रे आणि ओळखपत्रांशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उपक्रमांतर्गत अणुशक्ती नगर मतदारसंघातील रहिवाशांसाठी आयोजित जनता दरबार.
महसूल तक्रार निवारण शिबिर- तारीख
- वेळ
- सकाळी 11 ते दुपारी 3
- ठिकाण
- आमदार कार्यालय, यश सिग्नेचर, व्ही. एन. पूरव मार्ग, देवनार